Latest

मोबाइलमध्ये आवर्जून ठेवा ‘हे’ १० सरकारी Apps ; आयुष्य होईल खूपचं सोपं !

सरकारी काम म्हणजे लांबचं लांब रांगा, फॉर्म आणि वेळेचा अपव्यय… पण आता चित्र बदललंय ! कारण भारत सरकारचे काही भन्नाट अॅप्स तुमची रोजची कामं काही मिनिटांत पूर्ण करू शकतात. यात पहिले आहे DigiLocker, याच्या मदतीने आधार, पॅन, मार्कशीट एका क्लिकवर मिळत.

दुसरे आहे mParivahan, याच्या मदतीने DL आणि RC फोनमध्येच मिळते. तिसरे आहे ABHA, जे की तुमचे हेल्थ रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवते. चौथे आहे 112 App, जे की इमर्जन्सीमध्ये मदत पोहचवते.

पाचवे आहे Sanchar Saathi जे की हरवलेला फोन ब्लॉक करते. सहावे आहे Cyber Dost जे की ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करते. सातवे आहे mPassport Seva जे की पासपोर्ट अर्ज आणि ट्रॅकिंग सोपं बनवते.

आठवे आहे Digi Yatra जे की एअरपोर्टवर फास्ट एन्ट्री देते. नववे आहे AIS for Taxpayers जे की पूर्ण टॅक्स माहिती एकाचं ठिकाणी देते. आणि दहावे आहे RBI Retail Direct जे की थेट सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button