
ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. Flipkartने यंदाच्या Big Billion Days सेलची अधिकृत घोषणा केली असून, सर्व ग्राहकांसाठी हा सेल ९ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
मात्र काही ग्राहकांना ऑफर्सचा फायदा त्याआधीच घेता येणार आहे. Early Bird Deals २४ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. तसेच Flipkart Plus, Flipkart Black सदस्य आणि पात्र Flipkart Credit Card धारकांना ८ ऑक्टोबरपासून Early Access मिळणार आहे.
या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टवॉच, हेडफोन, गेमिंग कन्सोल, वॉशिंग मशीन, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर विविध ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे.
Apple, Samsung, Motorola, Google आणि Nothing सारख्या ब्रँड्सचा समावेश सेलमध्ये आहे. पात्र Axis Bank आणि ICICI Bank कार्डवर १० टक्क्यांपर्यंत Instant Discount मिळू शकतो.
मात्र फोन खरेदी करण्यापूर्वी सेल किंमत, बँक ऑफर, एक्सचेंज व्हॅल्यू आणि EMIचा फायदा नक्की तपासा.





