Latest

एका ATM मध्ये किती पैसे असतात ? 99% लोकांना माहिती नाही उत्तर !

ATM मध्ये पैसे काढायला जाताना कधी विचार केलाय का, की या छोट्याशा मशीनमध्ये नेमकी किती रोकड असते? आणि लाखो रुपये भरणाऱ्या कॅश व्हॅनमध्ये कोण कोण असतं?

मंडळी, आपण दररोज ATM मधून पैसे काढतो, पण या मशीनच्या आत किती रोकड असते, हे अनेकांना माहीत नसतं. खरेतर, एका ATM मध्ये साधारणपणे चार कॅसेट असतात. प्रत्येक कॅसेटमध्ये सुमारे २ हजार ५०० नोटा ठेवता येतात. म्हणजेच चार कॅसेटमध्ये मिळून १० हजार नोटा मावू शकतात.

या सर्व नोटा ५०० रुपयांच्या असतील, तर एकूण रक्कम ५० लाख रुपये होते. मात्र, प्रत्यक्षात किती पैसे ठेवले जातात, हे ATM ची क्षमता आणि नोटांच्या मूल्यावर अवलंबून असतं. आता कॅश व्हॅनबद्दल जाणून घेऊयात !

तर मित्रहो रोख रक्कम वाहून नेणाऱ्या व्हॅनमध्ये GPS असणं आवश्यक आहे. तसेच चालक, दोन सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि दोन कॅश कर्मचारी असतात. पण, सुरक्षेच्या कारणास्तव ATM मधील अचूक रक्कम सार्वजनिक केली जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button